• shivsevak96k@gmail.com
  • 9503579696
  • ४६ , मजरेवाडी , होटगी रोड , दक्षिण सोलापूर , जिल्हा सोलापूर - ४१३२२४
मुखपृष्ठ मेन्यू नोंदणी संपर्क
१२,५००
स्वयंसेवक कार्यरत
१५०
दुर्गसंवर्धन मोहीम
५०,०००
झाडे लावली
८५,०००
प्रभावित जीवन
Shivsevak Social Work
शिवकार्यातुन समाजकार्य
" शिवविचारांची प्रेरणा, राष्ट्रसेवेची साधना "

॥ सेवा, राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्म ॥

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान हा केवळ एक सामाजिक परिवार नसून, हिंदवी स्वराज्याच्या लोककल्याणकारी तत्त्वांना आधुनिक काळात कृतीरूप देण्यासाठी समर्पित राष्ट्रहितवादी सामाजिक उपक्रम आहे. स्वराज्यसंकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांची दूरदृष्टी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे राष्ट्रनिर्मितीचे संस्कार, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोकाभिमुख सुशासन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा व अदम्य त्याग यांपासून प्रेरणा घेऊन संस्था राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि लोककल्याणासाठी अखंड कार्यरत आहे.

शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य सेवा, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, युवक नेतृत्व विकास, शेतकरी व कामगार कल्याण, पर्यावरण संवर्धन, दुर्गसंवर्धन, इतिहास संशोधन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन, सामाजिक न्याय, आपत्ती व्यवस्थापन आणि जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत विधायक, लोकाभिमुख आणि शाश्वत उपक्रम राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्य करते.

लोकसहभाग, स्वयंसेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि संघटित कृती यांच्या बळावर प्रत्येक नागरिकाला सन्मान, समान संधी, सुरक्षित जीवन आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी, तसेच सेवा, संस्कार, संघटन आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांवर आधारित सशक्त, स्वावलंबी, समृद्ध आणि संस्कारित भारताची निर्मिती व्हावी, हीच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानची अखंड प्रेरणा, कार्यप्रतिज्ञा आणि ध्येय आहे.

Registered NGO under 80G
Fort Preservation Drives
Free Medical Camps
Student Scholarships
Read Complete Story
OUR WELFARE INITIATIVES

Key Welfare Programs

दुर्गसंवर्धन व वारसा संरक्षण
"गडकोट संवर्धनातून राष्ट्राभिमान आणि सांस्कृतिक वारसा चे जतन"

दुर्गसंवर्धन व वारसा संरक्षण

"गडकोट हे केवळ दगडांचे बांधकाम नसून, ते हिंदवी स्वराज्याचा मुलमंत्र, मराठी अस्मितेचे प्रतीक आणि आपल्या पूर्वजांच्या श...

View Program Details
शिक्षण, कौशल्य विकास व युवा सक्षमीकरण
ग्रामीण साक्षरता आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती

शिक्षण, कौशल्य विकास व युवा सक्षमीकरण

"शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून, सक्षम व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत समाज आणि समृद्ध राष्ट्र घडविण्याची सर...

View Program Details
महिला सुरक्षा, सन्मान व सक्षमीकरण
महिला सन्मान, सुरक्षित आणि कौशल्य प्रशिक्षण

महिला सुरक्षा, सन्मान व सक्षमीकरण

"ज्या समाजात स्त्री सुरक्षित असते, तो समाजच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, समर्थ आणि समृद्ध असतो." स्त्री ही केवळ कुटुंब...

View Program Details
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन
"इतिहासातून प्रेरणा, संस्कृतीतून राष्ट्रनिर्मिती."

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन

"संस्कृती ही राष्ट्राचा आत्मा, तर इतिहास हा त्याचा अभिमान असतो." भारताची हजारो वर्षांची संस्कृती, संतांची शिकवण, ऋषी-...

View Program Details
पर्यावरण व पर्यटन कार्य
"पर्यावरण संवर्धनातून पर्यटन विकास, पर्यटन विकासातून राष्ट्र समृद्धी."

पर्यावरण व पर्यटन कार्य

"निसर्गाचे संरक्षण आणि जबाबदार पर्यटन हेच शाश्वत विकासाचे भक्कम आधारस्तंभ आहेत." भारताला पर्वतरांगा, नद्या, अरण्ये, ज...

View Program Details
प्राणी, पक्षी व वन्यजीव संरक्षण
"प्राणी कल्याण, मानवतेचे कर्तव्य."

प्राणी, पक्षी व वन्यजीव संरक्षण

"सर्व जीवमात्रांप्रती दया, करुणा आणि सहजीवन हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे." प्रत्येक प्राणी, पक्षी आणि वन्यजीव हा...

View Program Details
URGENT CAUSES

Crowdfunding Campaigns

Rural School Library & Computer Lab Drive
Rural School Library & Computer Lab Drive

Setting up digital learning labs and libraries in 10 rural schools in Pune & Satara districts.

Raised: ₹ 350,000 Goal: ₹ 500,000
Donate to Campaign
Fort Raigad Heritage Restoration Project
Fort Raigad Heritage Restoration Project

Cleanliness, pathway maintenance, and signages installation at historic Fort Raigad.

Raised: ₹ 480,000 Goal: ₹ 600,000
Donate to Campaign
Emergency Blood Donation & Medical Aid Fund

Emergency medical assistance fund for critical underprivileged patients needing surgeries and blo...

Raised: ₹ 220,000 Goal: ₹ 300,000
Donate to Campaign
Live Impact Calculator

See How Your Support Changes Lives

Select a contribution amount to see the exact real-world impact created across Maharashtra.

Your Impact:

Provides 2 Fort Sapling Trees + 1 School Notebook Kit for rural children.

Donate ₹ 500 Now
संस्थेचे आधारस्तंभ

अभिमानाने प्रेरित, सेवेने टिकून.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान १८ जिल्ह्यांमध्ये उत्साही स्वयंसेवक आणि तळगाळातील सामाजिक गरजा यांच्यातील दरी साधते.

किल्ल्यांची स्वच्छता आणि वृक्षारोपण

राजगड, तोरणा, शिवनेरी आणि सिंहगड येथे १५० हून अधिक किल्ले देखभाल मोहीम राबवण्यात आल्या.

फोर्ट ड्राईव्ह्सचे अन्वेषण करा
आणीबाणीचे रक्तदाते नेटवर्क

महाराष्ट्रभरातील रुग्णालयांमध्ये दुर्मिळ रक्तगटांच्या तातडीच्या गरजेसाठी २४/७ समर्पित हेल्पलाइन.

आरोग्य शिबिरे पहा
वंचित विद्यार्थ्यांना मदत

शालेय दप्तर, वही संच, सायकली आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप.

मार्गदर्शक म्हणून सामील व्हा
PHOTOS & VIDEOS

Our Activity Gallery

श्री शिवराजाभिषेक सोहळा दुर्गदुर्गेश्वर रायगड
श्री शिवराजाभिषेक सोहळा दुर्गदुर्गेश्वर रायगड
IMAGE
वारकरी महाआरोग्य शिबीर
वारकरी महाआरोग्य शिबीर
IMAGE
वारकरी महाआरोग्य शिबीर
वारकरी महाआरोग्य शिबीर
IMAGE
जिल्हा नेतृत्व चळवळ

शिवसेवक नोंदणी अभियान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शकांनी आपल्या शक्ती समाज कार्य, आरोग्य व शिबिर संवर्धन मोहरे महाराज विचार करण्यासाठी शिव प्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे जिल्हा समन्वयक म्हणून सहभागी व्हा!

इन्स्टंट आयडी कार्ड सूट

स्वयंचलितपणे तयार होणारे युनिक ओळखपत्र.

८०जी कर सूट

८०जी कर सवलतीच्या पावत्यांचे अधिकार.

फोर्ट कॉन्सर्व्हेशन

किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व.

वैद्यकीय हेल्पलाइन

आरोग्य तपासणी व रक्तदान नेटवर्क.

WHAT PEOPLE SAY

Testimonials & Feedback

विश्वास आणि अनुपालन

पारदर्शिता आणि सचोटीप्रती आमची वचनबद्धता

80G कर लाभ

कलम 80G अंतर्गत ५०% कर सवलत मिळते.

लेखापरीक्षित खाती

वार्षिक वित्तीय अहवाल व लेखापरीक्षित बँक ताळेबंद.

१००% थेट परिणाम

१००% रक्कम थेट समाजकार्यासाठी वापरली जाते.

सत्यापित नेतृत्व

प्रमाणित जिल्हा समन्वयक व कार्यकारी समितीद्वारे व्यवस्थापित.